मराठी अभिमान गीत
कवी : सुरेश भट
संगीत : कौशल श्री . इनामदार
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म ,पंथ ,जात एक जाणतो मराठी
एवड्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
अमुच्या मनामनात दंगते मराठी
अमुच्या रगारगात रंगते मराठी
अमुच्या उराउरात स्पंदते मराठी
अमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
अमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
अमुच्या लहानग्यात रंगते मराठी
अमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
अमुच्या घराघरात वाढते मराठी
अमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हसते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नभानभात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुणात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
येथल्या नभानभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
लाभले आम्हास बघ्या बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
पुढचे कडवे आत्ताच्या स्थितीवर असून ते मूळ कवितेत आहे .पण ते कौशलदानी घेतले नवते .
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी
शेवटी मठात टाकत फोडतो मराठी
कवी : सुरेश भट
संगीत : कौशल श्री . इनामदार
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म ,पंथ ,जात एक जाणतो मराठी
एवड्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
अमुच्या मनामनात दंगते मराठी
अमुच्या रगारगात रंगते मराठी
अमुच्या उराउरात स्पंदते मराठी
अमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
अमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
अमुच्या लहानग्यात रंगते मराठी
अमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
अमुच्या घराघरात वाढते मराठी
अमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हसते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नभानभात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुणात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
येथल्या नभानभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
लाभले आम्हास बघ्या बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
पुढचे कडवे आत्ताच्या स्थितीवर असून ते मूळ कवितेत आहे .पण ते कौशलदानी घेतले नवते .
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी
शेवटी मठात टाकत फोडतो मराठी
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.