Thursday 14 June 2012

mi marathi sandip patil 9561710766



 



रात्रीची कहाणी लिहिली चंद्राने फ़ुलांची कहाणी लिहिली वसंताने मराठा मिंदा नाही कुणाचा कारण मराठ्यांची कहाणी लिहिली त्यांच्याच तलवारीने..

देवाने हाताच्या दोन बोटानमध्ये अंतर का ठेवलय? कारण... कोणीतरी येइल, आणि तुमच्या बोटातल अंतर भरून तुमचा हात घट्ट पकडेल, कायमचा आयुष्यभरासाठी



प्रिय मित्र आणि मैत्रिनिंनो,

आपले सर्वांचे "उत्तर देशील का....? (कवितेतून)" कम्म्युनिटी वर स्वागत आहे...

मराठी "उत्तर देशील का....? (कवितेतून)" कम्म्युनिटीवर कविता एंजॉय करा..
लिहा, वाचा, इतरांना दाद द्या..

कविता अपलोड करण्याच्या बाबतीत काही नियम...
=============================
*१ मित्रांनो स्वतः केलेल्या कविता असतील तर आपले नाव कवितेच्या शेवटी लिहायला विसरु नये...

*२ इतर कविता आवडल्यास अपलोड करू शकता पण मुळ कवीचे नाव खाली लिहावे...
नाहीतर मुळ कवीच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात...

*३ जर कवीचे नाव माहीत नसेल तर (वाचनात आलेली कविता) असे लिहिणे...

*४ आपल्याला कोणत्याही कवी तसेच कवयत्रिंच्या आवडलेल्या कविता किंवा वाचनात आवडलेल्या कविता एकंदर ज्या तुम्ही स्वत लिहिल्या नाहीत अश्या कविता, स्वतः चा एक वेगला टॉपिक बनउन त्यात या कविता अपलोड करा....

हे सर्व केल्याने कवितांचे सुटसुटीत पद्धतीने मांडनी होईल आणि तुम्हाला आवडलेल्या कविता एकत्रित राहतील...

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.